सदाशिव आत्माराम जोगळेकर

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

'सदाशिव आत्माराम जोगळेकर (जन्म १९ नोव्हेंबर १८९७ - मृत्यू २९ जानेवारी १९६३) हे मराठी इतिहाससंशोधक, संपादक आहेत. हाल सातवाहनाची गाथा सप्तशती हा त्यांनी संपादित केलेला ग्रंथ प्रसिद्ध आहे. ह्या संपादनात गाथा सप्तशतीच्या संहितेसह जोगळेकरांनी लिहिलेल्या विस्तृत प्रस्तावनेचा समावेश आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →