राजू शेट्टी

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

राजू अण्णासाहेब शेट्टी (१ जून इ.स. १९६७;शिरोळ, कोल्हापूर) हे स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक आणि १५ व्या लोकसभेचे खासदार आहेत. शेतकऱ्यांना सहकारी कारखान्यांनी ऊस आणि दूध यांसाठी चांगली किंमत द्यावी, यासाठी त्यांचे आंदोलन सुरू आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →