भूपती राजू श्रीनिवास वर्मा हे भीमावरम, आंध्र प्रदेश येथील भारतीय राजकारणी आहेत. २०२४ मध्ये नरसपूर लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले. ते भारतीय जनता पक्षाचे आहेत. २०२४ मध्ये ते अवजड उद्योग मंत्रालय आणि पोलाद मंत्रालयात राज्यमंत्री झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भूपती राजू श्रीनिवास वर्मा
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?