हरून रशीद खान (राजकारणी)

या विषयातील रहस्ये उलगडा.

हरून रशीद खान तथा हारून खान हे एक भारतीय मराठी राजकारणी आहेत. ते २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुंबई उपनगर जिल्ह्यातील कुर्ला मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून महाराष्ट्राच्या १५व्या विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →