राजेश भाऊराव भाकणे तथा राजेश बाकाणे हे एक मराठी राजकारणी आहेत. ते २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वर्धा जिल्ह्यातील देवळी मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे महाराष्ट्राच्या १५व्या विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राजेश भाऊराव भाकणे
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.