सत्यनारायण गोयंका

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

सत्यनारायण गोयंका किंवा एस.एन. गोयंका (जन्म : ३० जानेवारी १९२४; - २९ सप्टेंबर २०१३) हे विपश्यना ध्यानपद्धतीचे जागतिक कीर्तीचे बर्मी-भारतीय आचार्य होते. म्यानमारमधील विसाव्या शतकातील विपश्यना आचार्य सयाग्यी यू बा खिन यांनी भारतात आणि इतर देशांत प्रसार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. एस.एन. गोयंका यांना भारत सरकारने सामाजिक कार्याबद्दल इ.स. २०१२ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →