सतीश मोटलिंग

थोडक्यात पण महत्त्वाचे.

सतीश मोटलिंग

सतीश मोटलिंग (जन्म : २ ऑक्टोबर १९८२) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आहे. त्याने मॅटर आणि अगडबम या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →