कमिल मिस्झल

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

कमिल मिस्झल (७ मार्च, १९९० - क्रॅसिक, पोलंड - ) हा एक पोलिश चित्रपट दिग्दर्शक आहे. त्याने द मायर आणि द वुड्स या नेटफ्लिक्स मालिकांचे सह-दिग्दर्शन केले होते. त्याला २०१९मध्ये स्टार एझलिकचा सर्वोत्कृष्ट साहाय्यक दिग्दर्शक या पुरस्काराने गौरविण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →