हार्दिक जोशी (जन्म: ६ ऑक्टोबर १९८८) हा मुंबईतील एक मराठी दूरचित्रवाणी आणि चित्रपट अभिनेता आहे. झी मराठी च्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेत राणा या भूमिकेसाठी तो ओळखला जातो. त्याने तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! या मालिकेत सिद्धार्थची भूमिका केली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हार्दिक जोशी
या विषयातील रहस्ये उलगडा.