विशाल निकम

या विषयावर तज्ञ बना.

विशाल निकम एक भारतीय अभिनेता, मॉडेल आणि जिम प्रशिक्षक आहे. तो प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करतो. तो मिथुन (२०१८) आणि धुमस (२०१९) चित्रपटांसाठी लोकप्रिय आहे. विशालने २०२१ मध्ये दूरचित्रवाणी रिॲलिटी शो बिग बॉस मराठी ३ मध्ये भाग घेतला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →