स्टॅन्ली कुब्रिक

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

स्टॅन्ली कुब्रिक (जुलै २६,१९२८ - मार्च ७,१९९९) हे प्रभावशाली अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक, निर्माते व पटकथालेखक होते. त्यांनी अनेक नावाजलेल्या तसेच वादग्रस्त चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →