सतीश प्रसाद सिंह (१ जानेवारी १९३६ - २ नोव्हेंबर २०२०) हे भारतीय राजकारणी होते. १९६८ मध्ये फक्त पाच दिवसांच्या अत्यंत अल्प कालावधीसाठी ते बिहारचे मुख्यमंत्री होते.
सिंग यांचे २ नोव्हेंबर २०२० रोजी कोविड-19 च्या गुंतागुंतीमुळे दिल्लीत निधन झाले.
सतीश प्रसाद सिंह
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.