दरोगा प्रसाद राय (२ सप्टेंबर १९२२ - १५ एप्रिल १९८१) हे बिहार राज्यातील भारतीय राजकारणी होते. १९७० मध्ये ते दहा महिने बिहारचे मुख्यमंत्री होते, परंतु डिसेंबर १९७० मध्ये काँग्रेस अल्पमतात आली आणि जनसंघाच्या पाठिंब्याने कर्पूरी ठाकूर काही महिन्यांसाठी पहिले समाजवादी मुख्यमंत्री बनले. दरोगा प्रसाद राय यांची नात ऐश्वर्या राय हिचा विवाह १२ मे २०१८ रोजी लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांच्याशी झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दरोगा प्रसाद राय
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.