राम प्रसाद चौधरी (जन्म १५ नोव्हेंबर १९५४) हे भारतीय राजकारणी आहेत. ते उत्तर प्रदेश मधील १२ व्या, १३ व्या, १४ व्या, १५ व्या आणि १६ व्या विधानसभेचे सदस्य होते. ते ९ व्या लोकसभेचे व १८ व्या लोकसभेचे सदस्य होते.
ते उत्तर प्रदेशातील कप्तानगंज मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि समाजवादी पक्षात होते. यापूर्वी त्यांनी मायावती मंत्रिमंडळात (१९९७) राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), कल्याण सिंह सरकारमध्ये वस्त्रोद्योग आणि रेशीम उद्योग मंत्री (१९९७) आणि मायावती मंत्रिमंडळात अन्न व नागरी पुरवठा मंत्री (२००७-१२) म्हणूनही काम केले आहे. जून २०२४ मध्ये, चौधरी यांनी भारतीय जनता पक्षाच्या हरीश द्विवेदी यांचा पराभव केला आणि उत्तर प्रदेशच्या बस्ती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले.
राम प्रसाद चौधरी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.