चौधरी नरेन सिंह किंवा नारायण सिंहा हे उत्तर प्रदेशचे पहिले उपमुख्यमंत्री होते.
त्यांचा मुलगा संजय सिंह चौहान हा राष्ट्रीय लोक दलाचा सदस्य आणि १५व्या लोकसभेत उत्तर प्रदेश राज्यातील बिजनोरचे प्रतिनिधीत्व करणारे खासदार होते.
२४ एप्रिल २०२१ रोजी वयाच्या ६७ व्या वर्षी कोविड-१९ मुळे त्यांचे निधन झाले.
नरेन सिंह (राजकारणी)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.