द्वारका प्रसाद मिश्रा (५ ऑगस्ट १९०१ - ३१ मे १९८८) हे भारतीय राजकारणी, लेखक आणि पत्रकार होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. १९६३ ते १९६७ त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →द्वारका प्रसाद मिश्रा
यामागील विज्ञान आणि इतिहास.