बिभू प्रसाद तराई

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

बिभू प्रसाद तराई

बिभू प्रसाद तराई (जन्म १७ जून १९६४) हे भारतीय राजकारणी आहे. १५ व्या लोकसभेत ते ओडिशातून भारतीय संसदेचे सदस्य होते. त्यांनी जगतसिंगपूर (लोकसभा मतदारसंघ) चे प्रतिनिधित्व केले. तेव्हा ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते. २०२४ मध्ये पण त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून परत निवडणूक जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →