डॉ. संदीप प्रभाकर धुर्वे हे आर्णी (अ.जा.) विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर ते निवडून आलेले आहेत.
राजकीय कारकीर्द
व्यवसायाने डॉक्टर असलेल्या संदीप धुर्वे यांची राजकीय कारकीर्द २००४ साली सुरू झाली.
त्यावेळच्या केळापूर (आताच्या आर्णी) विधानसभा मतदार संघातून त्यांनी काँग्रेसचे बलाढ्य नेते व माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचा पराभव केला.
२००९ मध्ये भाजपचा पराभव.
२०१४ साली भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडणूक लढविली, त्यात त्यांचा पराभव होवून भाजप विजयी.
२०१९ मध्ये पुन्हा भाजपने त्यांना उमेदवारी दिली. यावेळीही त्यांनी माजी मंत्री शिवाजीराव मोघे व भाजपचे बंडखोर माजी आमदार राजू तोडसाम यांचा पराभव केला.
२०२४मध्ये परत भाजप आमदार.
संदीप धुर्वे
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.