संदर्भांसहित स्त्रीवाद (पुस्तक)

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

संदर्भातील स्त्रीवाद हा ग्रंथ विद्याताई बाळ यांच्या स्त्रीयांच्या हक्कांसंबंधीच्या गेल्या तीन दशकांच्या कार्याला समर्पीत म्हणून महाराष्ट्रातील अनेक विविध चळवळीतील अभ्यासकांनी एकत्र येऊन काही लिहीले आहेत.

ह्यातील काही लेख खासकरून ह्या पुस्तकासाठी लिहिले आहेत तर काही ह्या पुस्तकासाठी खासकरून इंग्रजीतून भाषांतरीत केले गेले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →