संथाळी विकिपीडिया

थोडक्यात पण महत्त्वाचे.

संथाळी विकिपीडिया

संथाळी विकिपीडिया ही विकिपीडियाची संथाळी भाषेतील आवृत्ती आहे, जी विकिमीडिया फाउंडेशनद्वारे चालविली जाते. ही आवृत्ती २ ऑगस्ट २०१८ रोजी आरंभ केली गेली. संथाळी भाषेची स्वतःची वर्णमाला ओल चीकी या विकिपीडियाची वर्णमाला म्हणून वापरली गेली आहे. संथाळी दक्षिण आशियामध्ये (बांगलादेश, भारत, भूतान आणि नेपाळ) सुमारे ७४ लाख भाषिक असलेली ऑस्ट्रो आशियन भाषासमूहातील मुंडा उपसमूहातली एक भाषा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →