सिंधी विकिपीडिया (सिंधी : سنڌي وڪيپيڊيا ) ६ फेब्रुवारी २००६ रोजी आरंभ केलेले एक विनामूल्य विश्वकोश आहे. ही विकिपीडियाची सिंधी भाषेतील आवृत्ती आहे. त्यात १४,०००हून जास्त लेख आहेत. २०१४ पासून, विश्वकोशातील मजकुरात एकूणच वाढ झाली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सिंधी विकिपीडिया
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.