उर्दू विकिपीडिया

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

उर्दू विकिपीडिया

उर्दू विकिपीडिया ( उर्दू: اردو ویکیپیڈیا ), जानेवारी २००४ मध्ये सुरू झालेली, विकिपीडियाची उर्दू भाषेतील आवृत्ती आहे. १ एप्रिल २०२१ रोजी यात १,६२,६०४ लेख, १,२७,८२१ नोंदणीकृत वापरकर्ते आणि १०,९६६ संचिका होत्या आणि ही लेखसंख्येप्रमाणे ५०वी सर्वात मोठी आणि लेखखोलीच्या दृष्टीने २१वी विकिपीडियाची आवृत्ती होती. जानेवारी २०२० मध्ये या आवृत्तीत १.०४ कोटी पृष्ठ दृश्ये होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →