ब्रह्मी विकिपीडिया

यामागील विज्ञान आणि इतिहास.

ब्रह्मी विकिपीडिया

ब्रम्ही विकिपीडिया ( ब्रम्ही : မြန်မာဝီကီပီးဒီးယား उच्चार : [mjəmà wɪkɨˈpiːdiə] ) विनामूल्य ऑनलाइन ज्ञानकोश विकिपीडियाची ब्रम्ही भाषेतील आवृत्ती आहे. ही आवृत्ती जुलै २००४ मध्ये सुरू केली गेली होती आणि एप्रिल २०२१ पर्यंत यात जवळपास १,००,००० लेख आहेत.

एप्रिल २०२१ मध्ये यात ९१,००० वापरकर्ते, ४ प्रशासक आणि २,८४४ संचिका होत्या आणि लेखसंख्येनुसार हे ८५व्या क्रमांकाचे विकिपीडिया होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →