संतोष भीमराव संखद ( पुणे; ९ मार्च १९७८) हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक, कलादिग्दर्शक व नृत्यदिग्दर्शक आहेत. इ.स. १९९८ पासून ते चित्रपट क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी ६० पेक्षा अधिक चित्रपटांत दिग्दर्शक, कलादिग्दर्शक किंवा नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केले आहे. तसेच ते वंचित बहुजन आघाडीचे एक प्रवक्ता सुद्धा आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →संतोष संखद
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.