संत सिंग चटवाल

या विषयावर तज्ञ बना.

संत सिंग चटवाल हे भारतीय-अमेरिकन उद्योगपती असून ड्रीम हॉटेल ग्रुप चे संस्थापक आणि बोर्डाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी द चॅटवाल, ड्रीम हॉटेल्स, टाइम हॉटेल्स आणि अनस्क्रिप्टेड हॉटेल्स यांसारख्या अनेक हॉटेल ब्रँड्सची स्थापना केली असून हे ब्रँड अमेरिका तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →