लेबुआ हॉटेल आणि रिसॉर्ट्स ही थायलंडची राजधानी बँगकॉक स्थित एक आलिशान हॉटेल्स आणि रेस्टॉरंट कंपनी आहे. या हॉटेलच्या शाखा थायलंड, न्यू झीलँड आणि भारतात आहेत. या हॉटेलची स्थापना २००३ मध्ये एका रेस्टॉरंट सोबत केली गेली होती. हळू हळू त्यांची प्रसिद्धी वाढत गेली आणि आता त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक ओहरिंच्या नेतृत्वाखाली जर्मन फाईन डायनिंग रेस्टॉरंटच्या क्षेत्रात पाउल टाकले आहे.
लेबुआ हॉटेल आणि रिसॉर्ट्स हा एक वेगाने वाढणारा आंतरराष्ट्रीय लक्जरी ब्रांड आहे ज्यांतर्गत विशिष्ट हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बारची साखळी चालविली जाते.
लेबुआ हॉटेल आणि रिसॉर्ट्स
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?