हरपाल सिंग सोखी (१९६६:खरगपूर:पश्चिम बंगाल, भारत - ) हा भारतातील शेफ आहे. शेफ म्हणून, त्याने २०१३ मध्ये स्वतःची साखळी – द पंजाबी तडका लॉन्च करण्यापूर्वी अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंट चेनमध्ये काम केले. त्याने टर्बन तडका हा कुकिंग शो होस्ट केला आहे, आणि पगडी तडका हॉस्पिटॅलिटीचे संचालक आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हरपाल सिंग सोखी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.