जेकब सहाय्य कुमार अरुणी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

जेकब सहाय्य कुमार अरुणी

जेकब सहाय्य कुमार अरुणी (४ जून १९७४ - ४ नोव्हेंबर २०१२) हे "शेफ जेकब" म्हणून प्रसिद्ध असलेले एक भारतीय सेलिब्रिटी आचारी (शेफ) होते. ज्यांचा जन्म तामिळनाडूच्या उथमापलयममध्ये झाला होता. ते दक्षिण भारतीय खाद्यप्रकारांसाठी प्रसिद्ध होते. जेकब अनेक आघाडीच्या हॉटेल्समध्ये भेट देणारे शेफ आणि भारत आणि परदेशातील काही उत्कृष्ट रेस्टॉरंट्समधील सल्लागार शेफ होते. ते एक समर्पित खाद्य इतिहासकार, मसाला संग्रहक आणि दक्षिण भारतीय पाककला प्रवर्तक देखील होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →