संजय थुम्मा (२६ एप्रिल, १९७० - ) हा एक भारतीय आचारी आहे. तो एक भारतीय आचारी (शेफ) आणि स्वयंपाकाच्या संकेतस्थळ, व्हेरहवाह डॉट कॉम या संकेतस्थळाचा संस्थापक आहे. तो युरोप, ऑस्ट्रेलिया आणि उत्तर अमेरिकेतील भारतीय लोकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. त्याने २००७ मध्ये सुरू केलेल्या यूट्यूबवरील त्याच्या ऑनलाइन रेसिपी चॅनेलसाठी प्रसिद्ध झाला. या चॅनेलचे १०० दशलक्षपेक्षा जास्त वेळा त्याचे व्हिडीओ बघितले गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →संजय थुम्मा
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.