लेमन ट्री हॉटेल या भारतीय साखळीच्या कंपनीचे मुख्यालय दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एअरोसिटी हॉस्पिटॅलिटीमध्ये आहे. या कंपनीची भारतामध्ये उच्चस्तराची, मध्यमदर्जाची आणि इकॉनॉमी दर्जाची हॉटेल्स उपलब्ध आहेत. लेमन ट्री प्रिमिअर, लेमन ट्री हॉटेल्स आणि रेड फॉक्स हॉटेल्स अशी तीन प्रकारच्या दर्जाची हॉटेल्स या समूहाने उपलब्ध करून दिलेली आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लेमन ट्री हॉटेल्स
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.