ग्रँड हॉटेल तथा ओबेरॉय ग्रँड भारताच्या कलकत्ता शहरातील मध्यवर्ती भागात जवाहर नेहरू रोड (चौरिंगी रोड) वर आहे. ब्रिटिश शासनाच्या कालावधीत बांधकाम झालेली ही अतिशय शोभिवंत देखणी वास्तू आहे. याची मालकी ओबेरॉय संघटित हॉटेलची आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ओबेरॉय ग्रँड (कोलकाता)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.