द ओबेरॉय, गुरगांव भारताच्या नवी दिल्ली या राजधानी शहराजवळ व्यवसायाचे केंद्र असणाऱ्या गुरगांव येथे आहे. याची मालकी ओर्बिट रिसॉर्ट या गुरगांवस्थि विकसकाची आहे. या हॉटेलचे व्यवस्थापन द ओबेरॉय हॉटेल्स आणि रिसॉर्ट समूह करतो. याचा बांधकाम खर्च ४ अब्ज रुपये झाला. याचे उद्घाटन १३ एप्रिल २०१ रोजी झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →द ओबेरॉय (गुरगांव)
यामागील विज्ञान आणि इतिहास.