बिसाऊ पॅलेस हॉटेल, जयपूर हे भारतातील जयपूर शहरातील एक हॉटेल आहे. हे हॉटेल रघुबीर सिंघजी या अमीर व्यक्तीने १९व्या शतकात बांधलेल्या राजवाड्यात उघडले गेले आहे. हा राजवाडा येथील अैतिहासिक वारसा सांगणाऱ्या इमारतींपैकी एक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बिसाऊ पॅलेस हॉटेल (जयपूर)
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.