द पार्क (चेन्नई)

या विषयातील रहस्ये उलगडा.

द पार्क (चेन्नई)

द पार्क हे भारताच्या चेन्नई शहरातीलतील अण्णा सलाई येथे अण्णा उड्डाणपूलाच्या मोक्याच्या ठिकाणी जेमिनी स्टुडियोजवळील ऐषआरामी पंचतारांकित हॉटेल आहे. धंदयानिमित्त्‍ा भेटीगाठी घेण्यासाठी येथील जागा आदर्श मानली जाते. स्थानिक कला आणि परंपरा यांचा सुंदर मिलाफ या हॉटेलमध्ये घडवून आणला आहे. आणि तरीसुद्धा मोठया १० शहरांमधील आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालेले हे हॉटेल आहे. तसेच १५ मे, २००२ रोजी अपीजय सुरेन्द्र समूहाने रू.१००० दशलक्ष इतकी गुंतवणूक असलेले हॉटेल चालू केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →