शांग्री-ला हॉटेल सिंगापूरमधील पंचतारांकित हॉटेल आहे. हे आर्चर्ड रोड, सिंगापूर मधील ऑरेंज ग्रोव्ह रोडवर आहे.
23 एप्रिल 1971 रोजी याचे उद्घाटन झाले. हे निशांनधारी हॉटेल शाग्री-ला हॉटेल आणि रिसॉर्टचे पहिले हॉटेल आहे. या हॉटेल मध्ये 747 अतिथि खोल्या आहेत आणि त्या टावर विंग, गार्डन विंग आणि ह्याली विंग या ठिकाणी विस्तारलेल्या आहेत. 127 खोल्यां आणि 55 आरामदायक किफायतशीर दराचे सुट्स उपलब्ध आहेत. 15 एकर जमीनीवरील बगीचाचा लाइट मधील देखावा आणि हॉटेलच्या व्हरांड्याच्या काचेच्या तावदानातून पाहता येणारा तसेच भोजन कक्षातून नजरेला भिडविणारा देखावा डोळ्याचे पारणे फेडतो. हा बगीचा म्हणजे सिंगापूरची “वनस्पति बाग” (बोटनिकल गार्डन) म्हणून ही उल्लेखिली जाते. याने अनेत अवॉर्ड मिळविलेले आहेत त्यात ‘TripAdvisor”s Traveller”s Choice 2012: Top 25 hotels in सिंगापूर” याचा समावेश आहे.
हे हॉटेल म्हणजे या देशयाचे संरक्षण मंत्र्याचे सभा भरविणारे, सर्व मंत्रालयाचे मुख्य आणि 28 आशिया पॅसिफिक देशयांचे लक्षर दलाचे मुख्य यांचे सभेचे व्यवस्थापन पहाणारे सन 2002 पासून यजमान आहे. संवाद घडविणारे सांग्री-ला असी त्याची ओळख आहे.
शांग्री-ला हॉटेल (सिंगापूर)
या विषयावर तज्ञ बना.