ललित चंदिगढ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

ललित चंदिगढ हे पंजाबच्या चंदिगढ शहरातील पंचतारांकित हॉटेल आहे. हे शिवालिक पर्वतरांगेच्या पायथ्याशी आहे. हे हॉटेल निर्माण करण्यासाठी फ्रांसच्या ले कोरबुसीर या सुप्रशिद्द वास्तु विशारदाच्या वास्तु कलात्मकतेच्या प्रेरणेने आणि शक्ति सामर्थ्याने आणि स्पर्धात्मक विचाराणे साकारलेले आहे. या हॉटेलचा आस्वाद घेणाराणा येथे आधुनिक काळातील सर्व सुविधा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत समाधान देतात. हे हॉटेल व्यावसायिक प्रवाशी आणि वेळ घालविण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना अतिशय योग्य ठिकाण आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →