रेसिडंसी टॉवर्स (चेन्नई) हे फोर स्टार आरामदाई हॉटेल आहे. हे भारत देशाचे चेन्नई येथिल टी.नगर येथे आहे. याचा बांधकाम खर्च ५०० मिल्लियन आहे. हे हॉटेल म्हणजे या शहरातील दोन क्रमांकाचे रेसिडेंसी हॉटेल आणि चार क्रमांकाचे चेन मधील हॉटेल आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रेसिडेन्सी टॉवर्स (चेन्नई)
या विषयावर तज्ञ बना.