हयात रिजन्सी (गुरगांव)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

हयात रिजन्सी, गुरगाव, भारताच्या गुरगाव शहरातील हॉटेल आहे. दिल्ली जवळील गुरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि विमानतळापासून जवळ असलेल्या या हॉटेलात सभा/समारंभ आयोजित करण्याचीही सोय आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →