रमाडा उदयपूर रिसॉर्ट आणि स्पा

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

रमाडा उदयपूर रिसॉर्ट आणि स्पा राजस्थानच्या उदयपूर शहरातील पंचतारांकित हॉटेल आहे. हे रिसॉर्ट विराजमान आहे. या रिसॉर्ट मध्ये भूतकालीन जीवनातील प्रणयरूपी वलये ताजीतवानी होतात. मेवाड प्रांतातील वास्तुशास्त्रीय कलेचे आधुनिक साधंनातील कांचेवरील आणि संगमरवरावरील रेखाटलेली दुर्मिळ रेखाचित्रे आणि अगदी अद्वितीय पद्दतीने साकारलेले कलात्मक पेंटिंग व नीटनेटकेपणे सजविलेले विलोभनीय असे आणि दंतकथेतील आराखड्या प्रमाणे अवलोकणीय असे हे रिसॉर्ट आहे. याला नैसर्गिक सुविधा असी प्राप्त झालेली आहे की रिसॉर्टचा दरबार हॉल, व्हरांडा, टेरेस दिमाखदार झालेले आहेत. बांधकामात वापरलेले दंतकथामय साहित्य आणि तांत्रिक बाबींचा वापर म्हणजे ते ठिक्री वर्क आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →