रमाडा आशिया-पॅसिफिक ही विंडहॅम होटेल संघटना विंडहॅम होटेल संघटनेने चालविलेली प्रादेशिक रमाडा आंतरराष्ट्रीय होटेल साखळी आहे. यातील पहिले होटेल चीनच्या ग्वांगझू शहरात १९९१ साली रमाडा पर्ल ग्वांगझू या नावाने सुरू झाले. त्यानंतर आशिया व प्रशांत महासागराच्या प्रदेशातील १२ देशांत ७९ होटेलची भर पडली. आशिया पॅसिफिक प्रदेशात पुढील कांही वर्षात नवीन बऱ्याच प्रॉपर्टीचे नियोजन झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रमाडा आशिया-पॅसिफिक
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.