अलीला दिवा, गोवा येथील हे हॉटेल एक आदर्श असे विश्रांतीचे ठिकाण की जे आधुनिक परिपूर्ण सुविधांनी युक्त असे आरामदायक हॉटेल आहे. त्याला पूर्व कालीन शब्दाने संबोधावयाचे झाले तर जगातील आश्चर्य असेही म्हणता येईल.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अलीला दिवा (गोवा)
थोडक्यात पण महत्त्वाचे.