द वेस्टिन चेन्नई वेलाचेरी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

वेस्टिन चेन्नई हे भारताच्या तामिळनाडू राज्यातील चेन्नई शहरात असलेले दहा मजली होटेल आहे. चेन्नईच्या दक्षिण उपनगरात १५४, वेलाचेरी मेन रोड येथे असेलेल हे स्टारवूड होटेल महासाखळीचे सहावे हॉटेल आहे. वेस्टिन नावाने अनेक होटल जगभर आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →