हिल्टन चेन्नई हे 5 स्टार आराम हॉटेल भारतातील चेन्नईतील एक्काडूठंगळ येथे 124/1, 100 फिट रोड रिंग रोड मध्ये आहे. हे गुईनदी मध्ये ओल्यंपिय टेक्नॉलोंजी पार्क आणि काठीपारा जंक्शन जवळ आहे. अंदाजित गुंतवणूक 4000 मील्लियन करून इंडो साराकेनिक पद्दतीने बांधलेले आहे. ही हिल्टनची भारतातील 4 थी मालमत्ता आहे. हिल्टन (जनकपुरी), हिल्टन गार्डन इन (साकेत), दोन्ही न्यू दिल्ली येथील आणि हिल्टन मुंबई इंटरनॅशनल एयरपोर्ट या अगोदरच्या ! दि. 28 2 2011 रोजी या हॉटेलचे इंडियन ओवर्सीस बँकेचे चेरमन आणि मॅनिजिंग डायरेक्टर एम. नरेंद्र यांचे हस्ते या हॉटेलचे उद्घाटन झाले. याचे व्यवस्थापन हिल्टन हॉटेल्स & रेसोर्ट्स कडे आहे. एमपी हॉटेल्स हे मालक आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हिल्टन चेन्नई
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?