मेडेन्स हॉटेल हे भारताच्या दिल्ली शहरातील एक हॉटेल आहे. याला ऑबेरॉय मेडेन्स हॉटेल असेही म्हणतात. हे मेडेन्स मेट्रोपोलिटन हॉटेल एक ऐतिहासिक हॉटेल आहे. दिल्ली मधील १९०३ मध्ये सर्वांत जुने पण अत्याधुनिक सोयींनी युक्त असे ते हॉटेल होते. ब्रिटिशांच्या काळात अधिकाऱ्यांचे निवासस्थान या ठिकाणी होते आणि ते गेल्यानंतर त्याचे रूपांतर हॉटेलमध्ये करण्यात आलेले होते. हे युरोपियन पद्धतीचे हॉटेल आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मेडेन्स हॉटेल (दिल्ली)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?