भारताच्या उदयपूर येथील पिछोला सरोवरामध्ये ४ एकराच्या बेटावर लेक पॅलेस ( जग निवास या नावानं ओळखले जाणारे ) हे आलिशान हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये ८३ खोल्या आणि कक्ष असून पांढ-या शुभ्र संगमरवरी दगडापासून मजबूत भिंती बांधलेल्या आहेत. सरोवराच्या किना-यापासून हॉटेलपर्यंतच्या प्रवासासाठी हॉटेलने एका बोटीची व्यवस्था केलेली आहे. संपूर्ण भारतात आणि जगामध्येसुद्धा हे रोमांचकारी ठिकाण म्हणून गणले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लेक पॅलेस
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!