फोर सीझन्स हॉटेल (मुंबई)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

फोर सीझन्स हॉटेल, मुंबई हे वरळी भागातील एक ऐशारामी हॉटेल आहे. हे हॉटेल टोरोंटो येथील फोर सीझन्स लक्झरी हॉटेल्सची एक शाखा आहे. या पंचतारांकित हॉटेलमध्ये २०२ सूट (एकाधिक खोल्यांची निवासस्थाने) आहेत तसेच भारतातील सर्वात उंच आणि मोकळी हवा असणाऱ्या या फोर सीझन हॉटेलच्या गच्चीवर बारची व्यवस्था आहे. फोर सीझन हॉटेलची भारतीय उपखंडातील ही पहिली मोठी गुंतवणूक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →