शेल्बोर्न हॉटेल हे आयर्लंडच्या डब्लिन या शहरातील पंचतारांकित होटेल आहे. सेंट स्टीवन ग्रीन भागात असलेल्या या होटेलमध्ये २६५ खोल्या असून ते सध्या मॅरियट इंटरनॅशनलच्या मालकीचे आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शेल्बोर्न हॉटेल
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!