क्राउनी प्लाझा अड्यार पार्क हे भारताच्या चेन्नई शहरातील पंचतारांकित होटेल आहे. मूळ शॅरेटन पार्क होटेल अँड टॉवर्स नाव असलेले हे होटेल अड्यार पार्क भागातील टीटीके रोड या रस्त्यावर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →क्राउनी प्लाझा (चेन्नई अड्यार पार्क)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.