ताज महाल हॉटेल भारताच्या दिल्ली शहरातील पंचतारांकित आरामदायी हॉटेल आहे. दिल्लीतील इंडिया गेटचे आग्नेय बाजूस लूयटेन्स भागात हे ११ मजल्यांचे हॉटेल आहे. याची वास्तू मोगल वास्तुशिल्पकलेचा एक नमूना आहे. धोलपूर येथील गुळगुळीत दगडापासून बांधलेली ही वास्तु आहे. या हॉटेल मध्ये २७ डिलक्स खोल्यासह २९४ लक्झरी खोल्या आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ताज महाल हॉटेल (दिल्ली)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.