ताज कोनेमारा

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

ताज कोनेमारा हे पचंतारांकित आणि आलिशान हॉटेल भारतातील चेन्नई शहरात आहे. ताज समूहाचे हे हॉटेल चेन्नईमधील सगळ्यात जुन्या हॉटेलांपैकी एक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →